सातबारा Watch

← निरवडे

Ferfar #8254 · निरवडे

सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
64/9, 64/9अ, 64/9ब
Talathi
दिपीका गजानन राठोड
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक : क्र./जबाबी/भूसंपादन/दू.आ.प./कावी-240/एस.आर.क्र.159/2025-26/2026 दिनांक : 06/07/2026 अन्वये आकारफोड आदेश झाल्याने खालील स.क्र./ ग.क्र. मधील क्षेत्र रुपांतरीत झाले असलेले नवीन सातबारा अस्तित्वात आणणे आवश्यक आहे त्या प्रमाणे मूळ ७/१२ बंद करून खलील प्रमाणे नवीन पोट हिस्से तयार केले . जुना ७/१२ बंद करून नवीन ७/१२ तयार करण्यास मान्यता दिलेली यादी : जुना ७/१२ : सर्व्हे क्रमांक : 64/9 लागवडीयोग्य क्षेत्र : 0.4400 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0300 नवीन ७/१२ : सर्व्हे क्रमांक : 64/9अ लागवडीयोग्य क्षेत्र : 0.2200 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0150 खाता क्रमांक : 10375 नाव : रुक्मिणी विठोबा करंगुटकर क्षेत्र : 0.2200 आकरणी : 0.05 पोटखराबा : 0.0150 सर्व्हे क्रमांक : 64/9ब लागवडीयोग्य क्षेत्र : 0.2200 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.0150 खाता क्रमांक : 10374 नाव : प्रतिभा प्रभाकर तुळसकर क्षेत्र : 0.2200 आकरणी : 0.06 पोटखराबा : 0.0150 वरील आदेशाप्रमाणे नवीन ७/१२ सुरु करणेत आले व मूळ ७/१२ वर ७/१२ बंद केला आहे असा शेरा नमूद करुन गाव दफ्तरी नोंद घेतली. मा. तहसिलदार साहेब सावंतवाडी यांचेकडील पत्र क्रमांक - क्र./जबाबी/भूसंपादन/दू.आ.प./कावी-240/एस.आर.क्र.159/2025-26, दि. 06/07/2026 चे लगत मे तालुका उपअधिक्षक भुमीअभिलेख सावंतवाडी यांचेकडील कमी जास्‍त पत्रक क्रमांक 03/2026 चे आलेवरुनगांव अभिलेखात पुढीलप्रमाणे दुरुस्‍ती करणेसाठी नोंद केली : विदयमान 7/12 प्रमाणे स.नं./हि.नं. भूधारणा पद्धती ला.ला.क्षेत्र(हे.आर.चौ.मी.) पो.ख.(हे.आर.चौ.मी.) एकुण क्षेत्र(हे.आर.चौ.मी.)आकार कब्‍जेदार 64/9 - 1 - 0.2200 0.0150 0.2350 0.05 रुक्मिणी विठोबा करंगुटकर - 0.2200 0.0150 0.2350 0.05 प्रतिभा प्रभाकर तुळसकर एकूण -0.4400 0.0300 0.4700 0.11 कमी जास्‍त पत्रक 03/2026 प्रमाणे स.नं./हि.नं. भूधारणा पद्धती ला.ला.क्षेत्र (हे.आर.चौ.मी.) पो.ख.(हे.आर.चौ.मी.) एकुण क्षेत्र (हे.आर.चौ.मी.) आकार कब्‍जेदार 64/9अ - 1 - 0.2200 0.0150 0.2350 0.05- रुक्मिणी विठोबा करंगुटकर 64/9ब- 1 - 0.2200 0.0150 0.2350 0.06- रुक्मिणी विठोबा करंगुटकर एकूण -0.4400 0.0300 0.4700 0.11 मा. तहसिलदार साहेब सावंतवाडी यांचेकडील पत्र क्रमांक - क्र./जबाबी/भूसंपादन/दू.आ.प./कावी-240/एस.आर.क्र.159/2025-26, दि. 06/07/2026 चे लगत मे उपअधीक्षक सावंतवाडी यांजकडील आकारफोड पत्रक क्रमांक – क्र.भूमापन/दु.आ.प/एस.आर/1439/2026, दि. 16/06/2026 चे आलेवरून वरीलप्रमाणे दुरुस्‍तीसाठी नोंद करण्‍यात आली.