सातबारा Watch

← निरवडे

Ferfar #8263 · निरवडे

सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
129/9
Talathi
दिपीका गजानन राठोड
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : चेंबूर नागरी सहकारी बँक लिहून घेणार : प्रशांत रघुनाथ गावडे यांनी सर्व्हे क्रमांक : 129/9 तपशिल : रघुनाथ सखाराम गावडे यांच्या हिश्यावर चेंबूर नागरी सहकारी बँकेचा रक्कम रु.22,192/-चा बोजा - 4684 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत चेंबूर नागरी सहकारी बँक यांचेकडील पत्र एसआरओ/एसपीएल/सीपी-१२२१/९५०/२०२५ दि.०५.०१.२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.