Ferfar #5385 · सोनुर्ली
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026बाजूस नमूद खाता क्रं.3273 मध्ये प्रकाश केशव सोनुर्लेकर यांचे नाव दाखल असून फेरफार क्रमांक 3133 व वारस रजिस्टर नंबर 142 मध्ये सुरेश केशव सोनुर्लेकर , सुहासिनी केशव सोनुर्लेकर व प्रकाश केशव सोनुर्लेकर यांची
नावे समाईकात दाखल करण्यासाठी मा.तहसिलदार सावंतवाडी यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/कावी/984/2026 दिनांक 14/10/2026 च्या आदेशानुसार उर्वरित वारसांची नावे समाविष्ट करण्यासाठी नोंद दाखल केली.