Ferfar #15346 · आजगाव
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- कुळांची वारस नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 58/15
- Talathi
- नागराज बसवंतप्पा चंद्राप्पागोळ
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
श्री. श्रीनिवास शंकर पांढरे यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ शंकर जनार्दन पांढरे.]
हे दिनांक 10/01/2025 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
कुळाचा प्रकार :- साधे कुळ
कुळाचे नाव :- वय नाते
१)गिरीजा शंकर पांढरे 62 पत्नी
२)श्रीनिवास शंकर पांढरे 38 मुलगा
३)अंकुश शंकर पांढरे 33 मुलगा
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र,सरपंच व पोलीस पाटील दाखला, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व पंचयादी जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे..