सातबारा Watch

← आजगाव

Ferfar #15347 · आजगाव

सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON

Type
कुळांची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
145/12, 145/9, 147/20
Talathi
नागराज बसवंतप्‍पा चंद्राप्‍पागोळ
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026श्री. हेमंत मोहन पायनाईक यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ मोहन गणपत पायनाईक] हे दिनांक 16/01/2005 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे कुळाचा प्रकार :- साधे कुळ कुळाचे नाव :- वय नाते १)हेमंत मोहन पायनाईक 52 मुलगा २)मिलिंद मोहन पायनाईक 49 मुलगा ३)आरती प्रमोद पेडणेकर 46 मुलगी ४)राजश्री मोहन पायनाईक - पत्नी हे दिनांक 08/05/2025 रोजी मयत कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला सरपंच व पोलीस पाटील दाखला पाहिला व पंचयादी जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.