सातबारा Watch

← आजगाव

Ferfar #15348 · आजगाव

सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON

Type
कुळांची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
40/4
Talathi
नागराज बसवंतप्‍पा चंद्राप्‍पागोळ
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 श्री. समीर एकनाथ आजगावकर यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ एकनाथ दत्ताराम आजगावकर] हे दिनांक 17/06/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे कुळाचा प्रकार :- साधे कुळ कुळाचे नाव :- वय नाते १)वैशाली एकनाथ आजगावकर 60 पत्नी २)सचिन एकनाथ आजगावकर 40 मुलगा ३)स्वप्निल एकनाथ आजगावकर 39 मुलगा ४)समीर एकनाथ आजगावकर 36 मुलगा कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला सरपंच पोलीस पाटील दाखला पाहिला व पंचयादी जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.