Ferfar #1057 · धाकोरे
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 124/1
- Talathi
- नागराज बसवंतप्पा चंद्राप्पागोळ
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
उमाकांत श्रीपाद प्रभू रा. धाकोरे(खाता क्रमांक293) यांचे गट/सर्व्हे क्रमांक124/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5026 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2963 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2063 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मितुल सेठी , (खाता क्रमांक :-964)गट/सर्व्हे क्रमांक 124/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2963 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2063 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. दोडा मार्ग जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1226 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.