Ferfar #1058 · धाकोरे
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 108/4
- Talathi
- नागराज बसवंतप्पा चंद्राप्पागोळ
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
रामचंद्र गुंडू हळदणकर रा. धाकोरे(खाता क्रमांक512) यांचे गट/सर्व्हे क्रमांक108/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1975 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1775 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी (रामचंद्र गुंडू हळदणकर च्या तर्फे कुलअखत्यारी म्हणून उषा उदय कांबळी )
लिहुन घेणार :
स्वप्निल गुरुनाथ प्रभु आजगांवकर , (खाता क्रमांक :-825)गट/सर्व्हे क्रमांक 108/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1775 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3013 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.