Ferfar #1062 · धाकोरे
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026श्री. मनोज मनोहर मुळीक यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ मनोहर गंगाराम मुळीक]
हे दिनांक 11/10/2024 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
कुळाचा प्रकार :- साधे कुळ
कुळाचे नाव :- वय नाते
१)मनिषा मनोहर मुळीक 58 पत्नी
२)मनोज मनोहर मुळीक 39 मुलगा
३)मंगेश मनोहर मुळीक 37 मुलगा
४)मयुरी प्रशांत तोरस्कर 35 मुलगी
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला सरपंच पोलीस पाटील दाखला पाहिला व जबाब पंचयादी प्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.