सातबारा Watch

← आरोंदा

Ferfar #2692 · आरोंदा

सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
Talathi
धोंडी पाडुरंग पास्ते
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : एनएपी-२०२५/प्र.क्र.१७७/जमीन-०१अ आदेश दिनांक : 15/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांच्याकडील आदेश एनएपी-२०२५/प्र.क्र.१७७/जमीन-०१अ ( दुसरी सुधारणा)दिनांक १५/१०/२०२६ नुसार अकृषिक एकरकमी अधिमुल्याची भरणा करण्यात आली.गांव मौजे आरोंदा येथील अकृषिक सर्व्हे क्रमांक बाबत महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांच्याकडील आदेश एनएपी-२०२५/प्र.क्र.१७७/जमीन-०१अ ( दुसरी सुधारणा)दिनांक १५/१०/२०२६ नुसार अकृषिक परवानगी,सनद तसेच अकृषिक आकारणी रद्ध करण्याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,(दुसरी सुधारणा) अधिनियम २०२५ च्या अनुषंगाने दिशानिर्देश देण्याबाबत शासन परिपत्रक एनएपी-२०२५/प्र.क्र.१७७/जमीन-०१अ दिनांक १५/१०/२०२६ नुसार एकरकमी अधिमुल्याची रक्कम सरकारी खाजाण्यात जमा करण्यात आलेली आहे. सदर शासन परिपत्रकानुसार एकरकमी अधिमुल्याचा भरणा झाल्यावर त्याबाबत ची नोंद ७/१२ अथवा मिळकत पुत्रिकेमध्ये इतर अधिकारात घेण्याचे निर्देश देण्यात आल्याने, गाव मौजे आरोंदा येथील अधिमुल्याची रक्कम भरणा केलेल्या अकृषिक ७/१२ च्या इतर अधिकारात तसा शेरा ठेवण्यासाठी अधिकार अभिलेखात नोंद घेण्यात आली. 107 अ 4 अ 107 ब 11 1 112 ब 112 ब 1 113 ब 115 3 115 6 12 1 127 14 127 15 127 31 128 11 128 3 128 ब 13 1 131 23 131 ब 134 10 134 ब 137 10 137 5 138 1 139 140 141 29 141 ब. 142 154 1 154 15 154 17 154 2 155 156 1 157 16 2 16 3 17 1 18 1 19 1 25 11 25 ब 29 अ 1 अ 29 अ 2 अ 29 अ 5 29 क 43 66 43 68 43 82 46 49ब 46 51क 46 52 46 54 46 55 46 56 46 57 49 61अ 50 54 अ 50 54 ब 66 67 17 67 20 71 73 18 73 अ 2 73 अ 32 73 अ 38 39 73 ब 74 78 ब 1 78 ब 2 80 अ 1 3 80 अ 1 8 80 अ 1 9 80 क 1 1 80 क 1 11 80 क 1 5 80 क 2 80 ब 81 82 अ 82 ब 83 84 6 85 86 अ 14 86 अ 9 अ 86 अ 9 क 86 ब 73/ब,18/1,74,29/क,155,107/अ/4/अ,50/54/अ,128/3,80/क/1/5,80/क/1/11,107/ब,11/1,112/ब,157,16/3,17/1,154/1,50/54/ब,19/1,12/1,46/49ब,46/51क,46/52,46/54,46/55,46/56,46/57,49/61अ,71,73/अ/2,73/अ/32,78/ब/1,78/ब/2,80/ब,80/क/2,81,82/अ,82/ब,83,85,86/अ/9/क,86/ब,112/ब/1,113/ब,128/ब,131/23,131/ब,134/ब,138/1,139,140,141/ब.,142,127/14,86/अ/14,127/31,154/1,66,43/66,73/18,154/15,80/क/1/1,137/10,43/82,73/अ/38/39,134/10,67/17,84/6,13/1,43/68,29/अ/2/अ,29/अ/1/अ,29/अ/5,128/11,154/2,25/11,25/ब,80/अ/1/3,154/17,86/अ/9/अ,141/29,156/1,16/2,127/15,115/3,115/6,80/अ/1/8,80/अ/1/9,137/5,67/20