Ferfar #4665 · ओटवणे
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून घेणार : ओटवणे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड,ओटवणे
लिहून देणार : श्री.सुरेंद्र रामचंद्र कविटकर रा. ओटवणे
बाजूस कॉलम नं. 3 मध्ये नमूद केलेल्या मिळकतीवर श्री. सुरेंद्र रामचंद्र कविटकर रा. ओटवणे यांनी ओटवणे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड, ओटवणे कडून सर्वे नं. 13/1,29/13,52/25/29 वर शेती कर्ज प्रस्ताव रक्कम रुपये 2,00,000/- (रुपये दोन लाख मात्र) कर्जाची उचल केलेली असून सदर कर्जाचा बोजा कर्जदार याचे 7/12 सदरी ठेवणेसाठी ओटवणे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड, ओटवणे यांचेकडील नमुना ‘ल’ चे पत्र दि. 07/09/2026 दिलेने बोजा नोंद दाखल करण्यात आली.
13/1.,52/25/29,29/13