Ferfar #664 · पडवे
सावंतवाडी, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/1
- Talathi
- भक्ती महादेव सावंत
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून घेणार : मोरगाव गट वि. का.स.से.सो.लि., मोरगाव
लिहून देणार : श्री. नारायण भगवान देसाई, रा. पडवे माजगाव
बाजूस कॉलम नं. 3 मध्ये नमूद केलेल्या गाव मौजे पडवे येथील मिळकतीवर श्री. नारायण भगवान देसाई, रा. पडवे माजगाव यांनी मोरगाव गट वि. का.स.से.सो.लि., मोरगाव कडून सर्वे नं./हिस्सा नं.20/1 वर कर्ज प्रस्ताव रक्कम रुपये 3,00,000/-(रु. तीन लाख मात्र) कर्जाची उचल केलेली असून सदर कर्जाचा बोजा कर्जदार याचे 7/12 सदरी ठेवणेसाठी मोरगाव गट वि. का.स.से.सो.लि., मोरगाव यांचेकडील पत्र व दि. 28/09/2026 चे इकरार दिलेने बोजा नोंद दाखल करण्यात आली.