सातबारा Watch

← मोरगांव

Ferfar #959 · मोरगांव

दोदामार्ग, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
689, 691
Talathi
पवन एकनाथ लोले
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/08/2026 अधिकारी : सुभाष किसन राठोड, विशेष वसुली व विक्री अधिकारी, टि.जे.एस.बी. सहकारी बँक लि. आदेश क्रमांक : क्र. :टि.जे.एस.बी.५६/५०/२०२६-२७ आदेश दिनांक : 31/07/2026 सुभाष किसन राठोड, विशेष वसुली व विक्री अधिकारी, टि.जे.एस.बी. सहकारी बँक लि. यांनी वर्दी अर्ज/आदेश दिला की बाजूस कॉलम नं. ३ मध्ये नमुद केलेल्या मिळकतीवर विवेकानंद मंगलप्रसाद आजगावकर, यांचेविरुद्ध मे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था सावंतवाडी यांजकडून वसुली दाखला क्र. ३५ दिनांक २६/०९/२००३ प्राप्त झाला असून हा वसुली दाखला रक्कम रु ५६३२८१/-( पाच लाख त्रेसष्ट हजार दोनशे एक्क्याऐंशी )चा असून त्यावर द.सा.द.शे. १९ टक्के दराने होणारे व्याज आणि वसुली खर्च वसूल करणेबाबत आदेश झालेला आहे. सावंतवाडी अर्बन को-ऑप. बँक लि., सावंतवाडी, ही बँक, टि.जे.एस.बी. सहकारी बँक लि. या बँकेत विलीन झालेली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये कारवाई करून सदर मिळकतीवर रक्कम रु ५६३२८१/-( पाच लाख त्रेसष्ट हजार दोनशे एक्क्याऐंशी ) एवढया रकमेचा जप्ती बोजा ठेवणेसाठी विशेष वसुली व विक्री अधिकारी, टि.जे.एस.बी. सहकारी बँक लि. यांनी त्यांचेकडील आदेश पत्र क्र.: टि.जे.एस.बी.५६/५०/२०२६-२७ दिनांक ३१/०७/२०२६ दिलेवरून ७/१२ च्या इतर अधिकारात विवेकानंद मंगलप्रसाद आजगावकर यांच्या नावे टि.जे.एस.बी. सहकारी बँक लि., सावंतवाडी यांचा रक्कम रु ५६३२८१/-( पाच लाख त्रेसष्ट हजार दोनशे एक्क्याऐंशी ) चा जप्ती बोजा ठेवणेसाठी नोंद करण्यात आली.