Ferfar #616 · आडाळी
दोदामार्ग, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 102, 105, 107, 144, 168/1, 207, 213, 231, 25, 264, 287, 297, 320, 341, 377, 380, 439, 443, 46, 470/1, 470/2, 476, 480, 517, 521, 522, 523/1, 523/2, 527, 533, 553, 555, 557, 597, 6, 613, 645, 665/ब
- Talathi
- पवन एकनाथ लोले
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026श्री. सुनिल मंगेश गांवकर यांनी वर्दी अर्ज दिला की बाजूस कॉ. नं. ३ मध्ये नमूद केलेली मिळकत हि आपले काका कै. आत्माराम सीताराम गावकर यांचे नावे दाखल असून ते दिनांक २३/१२/२०२४ रोजी मयत झालेली आहे. त्यांना पुढीलप्रमाणे कायदेशीर वारस आहेत.
अ. नं. वारसाचे नाव वय नाते
१. श्रीम. सत्यभामा आत्माराम गांवकर, पत्नी मयत दिनांक १२/०७/२०२२
२. श्रीम. ममता मनोहर सावंत, ५२ विवाहीत मुलगी
३. श्रीम. सायली सुरेश गावडे ४९ विवाहीत मुलगी
वरीलप्रमाणे मयतास वारस आहेत. सदर मिळकतीबाबत मयत खातेदार कै. आत्माराम सीताराम गावकर यांनी मृत्यूपूर्वी मा. दुय्यम निबंधक, श्रेणी १, दोडामार्ग यांजकडे रजिस्टर मृत्यूपत्र दस्त क्रमांक 194 दिनांक 21/02/2023 रोजी करून ठेवले असून सदर मृत्यूपत्रात त्यांनी सदरची जमीन मिळकत मुलगी श्रीम. ममता मनोहर सावंत, सायली सुरेश गावडे व पुतण्या सुनिल मंगेश गावकर यांस देत आहे असे नमूद केलेले आहे.
तरी अर्जदार श्री. सुनिल मंगेश गावकर यांनी अर्जासोबत मृत्यूपत्राची नक्कल, मृत्यू दाखले, सूची ३, पोलीस पाटील आडाळी यांचेकडून वारस दाखला दिलेवरून मयत खातेदार आत्माराम सीताराम गावकर यांचे नाव कमी करून गाव अभिलेखात मृत्यूपत्रानुसार ममता मनोहर सावंत, सायली सुरेश गावडे व सुनिल मंगेश गावकर यांचे नाव दाखल करणेसाठी फेरफार नोंद करणेत आली.
( गट नं. ३०१ व ४०३ वर्ग २ ची असलेने सदर गट नं. वगळून उर्वरित मिळकतीसाठी फेरफार नोंद केली. )