Ferfar #371 · फोंडये
दोदामार्ग, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 23/2/1
- Talathi
- पवन एकनाथ लोले
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादीत फोंडाघाट
गहाणखत लिहुन देणार : घनश्याम दत्ताराम गवस रा. फोंडये यांनी दुय्यम निबंधक दु.नि. दोडा मार्ग यांचेकडील दस्त क्रमांक 1327-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 25000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23/2/1 क्षेत्र 1.1280 वर बोजा दाखल करणेबाबत श्री घनश्याम दत्ताराम गवस यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 25000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
प्रशांत अनंत भाईप (कर्जदार) (खाता क्रमांक :- 82) ,
प्राची प्रशांत भाईप (कर्जदार) (खाता क्रमांक :- 82) ,