सातबारा Watch

← कुंब्रल

Ferfar #2637 · कुंब्रल

दोदामार्ग, सिंधुदुर्ग · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
9/1
Talathi
अंकुश दिलीपराव प्रांजळे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 श्री दिनेश शंकर माळीक यांनी वर्दी अर्ज दिला बाजूस कॉलम नंबर 3 मध्ये नमूद केलेल्या मिळकतीवर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग शाखा कोलझर यांचेकडून सर्वे नं.9/1 या जमीन मिळकतीवर कुंब्रल फेरफार क्र.2596 ने रक्कम रु 300000/- मात्र कर्ज घेतलेले होते..त्याबाबत घेतलेल्या संपूर्ण कर्जाची कर्जदार यांनी पूर्ण परतफेड केलेली असल्याने सदर जमिनीवरील बोजा कमी करण्यासाठी अर्जदार यांनी अर्जासोबत चेअरमन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग शाखा कोलझर यांचेकडील जा.क्र.031/99/2026-27 दिनांक- 16/10/2026 चे पत्र,7/12 उतारे व फेरफार क्र. 2596 ची प्रत दिलेवरून बोजा कमी करण्यासाठी नोंद करण्यात आली.