सातबारा Watch

← बांबर्डे

Ferfar #545 · बांबर्डे

दोदामार्ग, सिंधुदुर्ग · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
10/1/10, 10/1/9
Talathi
लिलाचंद गणपत जाधव
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- ऑट्टो डी फर्नांडीस डी ओलीव्हेरा फर्नांडीसरा. बांबर्डे(खाता क्रमांक235) यांचे गट/सर्व्हे क्रमांक10/1/10, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी हे त्यांनी ऑट्टो डी फर्नांडीस डी ओलीव्हेरा फर्नांडीसरा. बांबर्डे(खाता क्रमांक235) गट/सर्व्हे क्रमांक10/1/9, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रॉय अॅन्थोनी वास , (खाता क्रमांक :-323)गट/सर्व्हे क्रमांक 10/1/10 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी रॉय अॅन्थोनी वास , (खाता क्रमांक :-323)गट/सर्व्हे क्रमांक 10/1/9 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. दोडा मार्ग जिल्हा सिंधुदुर्ग यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 359 दिनांक 23/05/2018 प्रमाणे रक्कम रुपये 4000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.