Ferfar #1261 · परमे
दोदामार्ग, सिंधुदुर्ग · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/1
- Talathi
- वैभव संजय खेडेकर
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : परमे ग्रुप वि.का.स.से.सो.लि. भेडशी
लिहून घेणार : राकेश नामदेव धर्णे
यांनी सर्व्हे क्रमांक : 31/1 तपशिल : राकेश नामदेव धर्णे यांच्या नावे परमे ग्रुप वि.का.स.से.सो.लि. भेडशी ता.दोडामार्ग जि.सिंधुदुर्ग यांचा रक्कम रुपये ५,००,०००/- ( पाच लाख रुपये मात्र) चा बोजा आहे. - 979
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत परमे ग्रुप वि.का.स.से.सो.लि. भेडशी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.