सातबारा Watch

← कोनाळ

Ferfar #1397 · कोनाळ

दोदामार्ग, सिंधुदुर्ग · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
14/20ब, 14अ/20अ/1, 14अ/23, 14अ/62
Talathi
ललितकुमार विजय राणे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/04/2026 अधिकारी : अतिरिक्त मुख्य न्याय्यदंडाधिकारी ,सिंधुदुर्ग –ओरोस आदेश क्रमांक : नियमित फौजदारी खटला क्र. ०२/२०१७ आदेश दिनांक : 02/05/2023 श्री सुरेश वासुदेव बांदेकर यांनी अर्ज दिला कि,गाव मौजे कोनाळ ,ता-दोदामार्ग जि-सिंधुदुर्ग येथील भूमापन क्रमांक व उपिभाग १४अ/२३,१४अ/६२,१४अ/२०अ,१४अ/२०ब या मिळकती मध्ये त्यांच्या हिश्यास, दोदामार्ग पोलीस स्टेशन मधील दाखल गुन्हा रजी नं ४६/२०१५ ,मा.तहसीलदार दोदामार्ग यांचे कडील पत्र क्र. अधि-अभि/कोनाळ दि-२९/२/२०१६ व मा.अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग विभाग,सिंधुदुर्गनगरी यांचे कडील पत्र क्र. एफ-४/३/कोनाळकट्टा कॉलनी/२०१५-२०१६ दिनांक-१२/०१/२०१६ प्रमाणे फेरफार क्र ११२१ दिनांक-५/३/२०१६ ने ११७४६६५४/-(एक कोटी सतरा लाख शेचाळीस हजार सहाशे चोपन्न मात्र ) चा बोजा ठेवण्यात आलेला आहे. अतिरिक्त मुख्य न्याय्यदंडाधिकारी ,सिंधुदुर्ग –ओरोस यांच्या न्यायालयात नियमित फौजदारी खटला क्र. ०२/२०१७ मध्ये दिनांक-०२/०५/२०२३ मध्ये दिलेल्या न्याय निर्णय प्रमाणे सुरेश वासुदेव बांदेकर यांना भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ४६५,४६७,४६८,४७१,४७२,४७४,४७७-अ ,४०९,४२०,१०९,४०६,,४०८,सह कलम ३४ या गुन्ह्यातून फौजदारी प्रक्रिया संहिता ,१९७६ चे कलम २४८(१) अन्वये दोषमुक्त करण्यात येत आहे असा निर्णय दिला आहे.सबब फेरफार क्र. ११२१ ने दाखल बोजा कमी करणे साठी नोंद दाखल.अर्ज,न्यायनिर्णयाची प्रत मेळाच्या संचिकेत आहे.