सातबारा Watch

← नेर्ले

Ferfar #1563 · नेर्ले

शाहुवाडी, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
81
Talathi
अभिजित पाटील
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 सर्व्हे क्रमांक : 81 तपशिल : कमल अशोक कदम, तानाजी सहदेव जामदार, लक्ष्मी सहदेव जामदार यांनी आपले हिस्सेच्या जमिनीपैकी 0.13 हे.आर जमीन बाळाराम महिपती दिंडे यांना रजिष्टर साठेकरार करून दिलेने नोंद फेरफार क्र. 1184 नुसार नोंद केली होती परंतु त्यांनी फेरफार क्र. 1472 नुसार खरेदी घेणार यांचे नाव भोगवटदार सदरी लागलेले आहे त्याच्या अनुषंगाने सदरची इतर हक्कातील नोंद कमी करणेबाबत बाळाराम महिपती दिंडे यांचा अर्ज आलेवरुन सदरची नोंद केली असे.