Ferfar #645 · भेंडवडे
शाहुवाडी, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि कोल्हापूर शाखा आंबा ता शाहूवाडी जि कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : कुसूम विलासराव इनामदार ,मानसिंग विलासराव इनामदार ,रेखा बाजीराव सांळुखे ,सुभाषराव विलासराव इनामदार रा. भेंडवडे यांनी दुय्यम निबंधक शाहूवाडी यांचेकडील दस्त क्रमांक 2848-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 343, 388, 390, 469 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कुसूम विलासराव इनामदार ,मानसिंग विलासराव इनामदार ,रेखा बाजीराव सांळुखे ,सुभाषराव विलासराव इनामदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
नंदकुमार दादा जामदार (खाता क्रमांक :- 0) ,