सातबारा Watch

← चांदोली

Ferfar #1142 · चांदोली

शाहुवाडी, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
270
Talathi
अरूण मनोहर भस्मे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : चांदोबा विकास सेवा संस्था मर्या.चांदोली लिहून घेणार : संजय शिवाजी पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 270 तपशिल : चांदोबा विकास सेवा संस्था मर्या.चांदोली यांचा रु 10,00,000/- चा इकरार बोजा संजय शिवाजी पाटील यांचे नावे नोंद - 772 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्र.10/2026 दि.26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.