Ferfar #2288 · आंबा
शाहुवाडी, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 157/33
- Talathi
- भालचंद्र मारुती कोळी
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि कराड अर्बन को-ऑप बँक लि. कराड (शेड्युल्ड बँक) जि.सातारा. शाखा. मिरज, जि. सांगली
गहाणखत लिहुन देणार : संजय गुंडो कोपार्डे रा. आंबा यांनी दुय्यम निबंधक शाहूवाडी यांचेकडील दस्त क्रमांक 2724-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 157/33 क्षेत्र 3.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय गुंडो कोपार्डे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
प्रतिनिधी सुनिल विष्णू वाटवे - (कर्ज देणार बँक) (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
शिल्पा संजय कोपार्डे प्रोप्रा.दि फॅशन मॉल - (कर्जदार) (खाता क्रमांक :- 968) ,