सातबारा Watch

← वालूर

Ferfar #1533 · वालूर

शाहुवाडी, कोल्हापूर · JSON

Type
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
173, 38, 622, 8
Talathi
विनोदकुमार आप्पासाहेब कांबळे
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 622, 38, 8, 173, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 196 दि. 15/03/1989 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- अहमदसाहेब अली ताम्हणकर रमजान अली ताम्हणकर जैनब शौकत नाकाडे जुबेदा अब्बास साटविलकर मऱ्याम गुलाब तरटे ऐशाबी अली ताम्हणकर