सातबारा Watch

← गजापूर

Ferfar #1928 · गजापूर

शाहुवाडी, कोल्हापूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
76/क/अ/ब/1/2/40, 76/ड/39
Talathi
घनश्याम महादेव स्वामी
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार विजया शिवाजी धोतरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विजया गंगाराम पाटील ऐवजी विजया शिवाजी धोतरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शाहुवाडी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.451 दि. 25/06/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 17/10/2024 मधील नोंदणी क्र.पी- M-24234641 अन्वये विजया गंगाराम पाटील ऐवजी विजया शिवाजी धोतरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .