सातबारा Watch

← सवते

Ferfar #1455 · सवते

शाहुवाडी, कोल्हापूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
1012, 1101, 1113, 654, 673, 675, 980
Talathi
संदिप नामदेव कांबळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार जैताबाई शामराव पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव जैताबाई शामू खबाले ऐवजी जैताबाई शामराव पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शाहुवाडी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.260 दि. 18/03/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 21/09/2023 मधील नोंदणी क्र.पी- P- 2354770 अन्वये जैताबाई शामू खबाले ऐवजी जैताबाई शामराव पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .