Ferfar #2300 · उचत
शाहुवाडी, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 171
- Talathi
- मयुरी कृष्णात पाटील
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मलकापूर अर्बन को ऑप क्रेडीट सो लि मलकापूर ता शाहूवाडी जि कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : अनिकेत उमेश भोगटे ,शैलेश उमेश भोगटे रा. उचत यांनी दुय्यम निबंधक शाहूवाडी यांचेकडील दस्त क्रमांक 2815-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 171 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिकेत उमेश भोगटे ,शैलेश उमेश भोगटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.