Ferfar #736 · आरुळ
शाहुवाडी, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लोक शांती को - ऑफ क्रेडिट सोसायटी लि. मुंबई शाखा - मलकापूर, ता.शाहुवाडी,जि.कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : धोंडीराम पांडुरंग पाटील रा. आरुळ यांनी दुय्यम निबंधक शाहूवाडी यांचेकडील दस्त क्रमांक 2688-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 273, 293, 385, 499/6, 636/अ क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धोंडीराम पांडुरंग पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
संस्था प्रतिनिधी लक्ष्मण हिंदुराव पाटील (खाता क्रमांक :- 0) ,