सातबारा Watch

← आकुर्ळे

Ferfar #1476 · आकुर्ळे

शाहुवाडी, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
836, 841/अ, 841/क, 841/ब, 845, 858, 863, 873
Talathi
प्रियांका महाजन
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री वारणा सहकारी बँक लि.शाखा मलकापूर ता.शाहूवाडी जि.कोल्हापूर ,श्री वारणा सहकारी बँक लि.शाखा मलकापूर ता.शाहूवाडी जि.कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : हंबीरराव गणपती खोत रा. आकुर्ळे यांनी दुय्यम निबंधक शाहूवाडी यांचेकडील दस्त क्रमांक 2639-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 836, 841/अ, 841/क, 841/ब, 845, 858, 863, 873 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हंबीरराव गणपती खोत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : तर्फे प्रतिनिधी अशोक शामराव कुंभार (खाता क्रमांक :- 0) , संमती देणारे खातेदार : वर्षा सर्जेराव खोत -संम्मती देणार (खाता क्रमांक :- 264) , मेघा हंबीरराव खोत -संम्मती देणार (खाता क्रमांक :- ) , मे.सद्गुरू पोल्ट्री फार्म करीता प्रो.प्रा.हंबीरराव गणपती खोत -कर्जदार (खाता क्रमांक :- 264) ,