सातबारा Watch

← वडगांव

Ferfar #656 · वडगांव

शाहुवाडी, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
101, 109, 14, 143, 160, 169, 172, 175, 181, 193, 206, 21, 235, 243, 259, 279, 3, 315, 317, 332, 357, 362/3, 371, 55, 59, 84, 94
Talathi
धनश्री राजाराम कासार
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : 36/2026 आदेश दिनांक : 27/07/2026 स्थावर मिळकत जप्ती बोजा हुकुम :-प्रतीक सयाजी पाटील बाबत सरूड नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सरूड,ता. शाहूवाडी यांचेकडील र. रु.1760937 /- थकबाकी करिता जप्ती बोजा हुकूम आदेश क्रमांक 156/2026 जा. क्र.सनिप /कक्ष -2/पत /वसूली /का. क.156/सरूड नागरी सरूड /सन 2026 दि.03/06/2026 तसेच विशेष वसूली अधिकारी सरूड नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सरूड,ता. शाहूवाडी यांचा वसूल दाखला क्रमांक 36/2026 पत/वसूल/स्थावर जप्ती आदेश/2026 दि.27/07 /2026 रोजीचा आदेश झालेवरून वसुली अधिकारी सरूड नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सरूड, ता. शाहूवाडी यांचा वर्दी अर्ज सोबत कलम १०७ चा हुकुम,१०१ अन्वये नोटीस आलेवरून जप्ती बोजा हुकुम नोंद केली असे. सदर मिळकत तबदील करणेस व हस्तांतर करणेस मनाई.