Ferfar #1875 · पाटणे
शाहुवाडी, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026
बाजूस दाखल केले जमीन गट नंबरचे खातेदार अविनाश बाळू वाळके व सचिन बाळू वाळके यांनी दुय्यम निबंधक शाहुवाडी यांचेकडील र.अ.क्र. २६५० दि. १२/१०/२०२६ रोजीचे वाटणीपत्र दस्तानुसार आपसात वाटप करून घेतले ते पुढीलप्रमाणे, अविनाश बाळू वाळके यांना १) गट क्र.७९८ वाटप क्षेत्र हे.०.१९.५० २)गट क्र.८२८ क्षेत्र हे.०.१५ आर ३)गट क्र.७४८ क्षेत्र हे.०.२५ आर आर सचिन बाळू वाळके यांना १)गट क्र.७९८ वाटप क्षेत्र हे.०.१९.५० २)गट क्र.८२८ क्षेत्र हे.०.१५ आर ३)गट क्र.७४८ क्षेत्र हे.०.२५ आर ४)गट क्र.२८९ क्षेत्र हे.०.२०.२० आर याप्रमाणे वाटणीपत्र झाले असून सदर दस्तानुसार दुय्यम निबंधक कार्यालयाकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे प्राप्त झालेला फेरफार क्र.१८७४ दि. १३/१०/२०२६ नुसार गावी नोंद घेण्यात आली होती परंतु वर नमूद गट नंबर पैकी गट क्र.२८९ वगळता अन्य गट नंबरचे ७/१२ पत्रकी तांत्रिक अडचणीमुळे अंमल झाला नसलेचे दिसून आलेने तसेच अविनाश बाळू वाळके यांचा वर्दी अर्ज आलेवरून सदर वाटणीपत्र दस्तानुसार ७/१२ पत्रकी अंमल होनेकामी नोंद केली असे