सातबारा Watch

← सरुड

Ferfar #5098 · सरुड

शाहुवाडी, कोल्हापूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
111
Talathi
गणेश दत्तात्रय शिंदे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार प्रथमेश संभाजी जाधव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रुतेश संभाजी जाधव ऐवजी प्रथमेश संभाजी जाधव असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शाहुवाडी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.260 दि. 18/03/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 14/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- Reg.No. PCE/068/2013-15 अन्वये रुतेश संभाजी जाधव ऐवजी प्रथमेश संभाजी जाधव असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .