सातबारा Watch

← भाडळे

Ferfar #1330 · भाडळे

शाहुवाडी, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
287
Talathi
चैताली भिमाशंकर पुजारी
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 लिहून देणार : ओरियन्टल बँक ऑफ कॉमर्स शाखा शाहुपुरी कोल्हापूर लिहून घेणार :मानसिंग जयसिंगराव पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 287 तपशिल : ओरियन्टल बँक ऑफ कॉमर्स शाखा शाहुपुरी कोल्हापूर यांचेकडून इंदूमती जयसिंगराव पाटील यांनी र रु 69400/- कर्ज घेतलेने बोजा नोंद - 863 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.