Ferfar #2364 · शित्तूर तर्फ मलकापूर
शाहुवाडी, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/09/2026
लक्ष्मी मुक्ती योजना -बाजूस दाखल केले जमिनीबाबत सदाशिव शामराव गोसावी यांनी या शेत जमिनीस आपली पत्नी मंगल सदाशिव गोसावी यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल होणेकामी अर्ज केलेला आहे.सदर अर्जासोबत महाराष्ट्र शासन यांचेकडील लक्ष्मी मुक्ती योजना ज्यानुसार ७/१२ मध्ये पती बरोबर पत्नीच्या मालकी हक्काची नोंद होणेबाबत महसूल व वनविभाग क्र,एस -१४ /२१६८१६२/प्र.क्र.४५८//ल ६ ,मंत्रालय मुंबई -४०००३२ दि .२५/०९/१९९२ चा शासन निर्णय ,अर्जदार व सहहिस्सेदार यांचे प्रतिज्ञापत्र ,८/अ ,रेशकार्ड व आधारकार्ड ,जोडलेले आहे.वरील सर्व कागदपत्रांचे आधारे सदाशिव शामराव गोसावी यांचे बाजूस दाखल केले जमिनीमध्ये त्यांची पत्नी मंगल सदाशिव गोसावी यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल होणेकामी नोंद केली असे.