Ferfar #2151 · साळशी
शाहुवाडी, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री वारणा सहकारी बँक लि.शाखा बांबवडे ता.शाहूवाडी जि.कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : महादेव धोंडीराम पाटील रा. साळशी यांनी दुय्यम निबंधक शाहूवाडी यांचेकडील दस्त क्रमांक 2706-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 267, 300, 301, 419, 485, 493/ब, 498, 502, 506, 621 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव धोंडीराम पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
तर्फे प्रतिनिधी संगीता सुरेश मांगलेकर (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
समीक्षा सुरेश पाटील -संम्मती देणार (खाता क्रमांक :- 11) ,
शिवानी सुरेश पाटील -संम्मती देणार (खाता क्रमांक :- 11) ,
वनश्री महादेव पाटील -संम्मती देणार (खाता क्रमांक :- 11) ,
लता सुरेश पाटील -संम्मती देणार (खाता क्रमांक :- 11) ,
प्रसाद महादेव पाटील -संम्मती देणार (खाता क्रमांक :- 11) ,
अभिषेक महादेव पाटील- संम्मती देणार (खाता क्रमांक :- ) ,
मे.पाटील फार्म करीता प्रो.प्रा.जयश्री महादेव पाटील- कर्जदार (खाता क्रमांक :- 11) ,