Ferfar #1008 · परखंदळे
शाहुवाडी, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/09/2026
बाजूस दाखल केले जमीनीबाबत वसूली अधिकारी निनाइदेवी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या परखंदळे यांचेकडील जावक क्रमांक 22 पत./वसूल /2026 स्थावर जप्ती आदेश /2026 दिनांक -9/07/2026 अन्वये तसेच महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 वसूली प्रमाणपत्र तसेच 1961चा नियम 107(10)अन्वये शामराव ईश्वरा दळवी करिता निनाइदेवी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या परखंदळे ता-शाहूवाडी यांचा थकबाकी बोजा र.रु-21489/-तसेच सदर मालमत्ता विक्री ,हस्तांतरण किवा तीवर बोजा चढविणेस मनाई आदेश.