Ferfar #16540 · कोडोली
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 927/1/अ
- Talathi
- अमर मा सागरूळकर
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि गडहिंग्लज अर्बन को-ऑप. बँक लि., गडहिंग्लज, शाखा वडणगे
गहाणखत लिहुन देणार : कुमार सर्जेराव भुई रा. कोडोली यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5082-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 927/1/अ क्षेत्र 0.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कुमार सर्जेराव भुई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
संदेश कुमार भोई (खाता क्रमांक :- ) ,
सीमा कुमार भोई (खाता क्रमांक :- ) ,
ए.व्ही.पोल्ट्री फार्म, प्रोप्रा. आदेश कुमार भोई (खाता क्रमांक :- ) ,
अमृता आदेश भोई (खाता क्रमांक :- 131) ,