सातबारा Watch

← कोडोली

Ferfar #16544 · कोडोली

पन्हाळा, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
2307
Talathi
अमर मा सागरूळकर
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : द कराड मर्चंट सहकारी क्रेडीट संस्था मर्यादित गहाणखत लिहुन देणार : पद्मजा प्रदिप पाटील रा. कोडोली यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5143-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2307 क्षेत्र 2.3337 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पद्मजा प्रदिप पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.