सातबारा Watch

← बहिरेवाडी

Ferfar #8263 · बहिरेवाडी

पन्हाळा, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
प्रसाद दिनकर मोहिते
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- निर्मिती बिल्डर्स & डेव्हलपर्स वारणानगर या भागीदारी संस्थेकरिता भागीदार राजकुमार जमनाप्रसाद जाधव प्रविण पांडुरंग पाटील रा. (खाता क्रमांक2224) यांचे गट/सर्व्हे क्रमांक17/ब/प्लॉट नं/29, बिगरशेती क्षेत्र 1.4205 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.4205 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : ओंकार नामदेव पाटील , (खाता क्रमांक :-3535)गट/सर्व्हे क्रमांक 17/ब/प्लॉट नं/29 बिगरशेती क्षेत्र 1.4205 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक चंदगड जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2080 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 225000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 17/ब/प्लॉट नं/29