सातबारा Watch

← बहिरेवाडी

Ferfar #8282 · बहिरेवाडी

पन्हाळा, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
4
Talathi
प्रसाद दिनकर मोहिते
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कोडोली व्यापारी ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित,कोडोली,ता.पन्हाळा,जि.कोल्हापूर शाखा बांबवडे,ता.शाहुवाडी,जि.कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : संजय चंदर कांबळे प्लॉट नं 41 क्षेत्र 146.37 चौ.मी. रा. बहिरेवाडी यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5185-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4 क्षेत्र 0.0146 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय चंदर कांबळे प्लॉट नं 41 क्षेत्र 146.37 चौ.मी. यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.