सातबारा Watch

← बहिरेवाडी

Ferfar #8289 · बहिरेवाडी

पन्हाळा, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
244
Talathi
प्रसाद दिनकर मोहिते
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र. ई. फेरफार /एस आर क्र.155/101/2026 आदेश दिनांक : 29/10/2026 बाजूस दाखल केले जमिनी बाबत मा तहसीलदारसो पन्हाळा यांचेकडील आदेश क्रमांक : क्र. ई. फेरफार /एस आर क्र.155/101/2026 दि. 29/10/2026 आलेने रुपाली उदय यादव एवजी रूपाली उदय जाधव असे नावात बदल करणेस आदेश आलेने आदेशा प्रमाणे नोंद केली असे.