Ferfar #5801 · मोहरे
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 458/अ
- Talathi
- अरुणा शेट्टयप्पा जयानावर
- First seen
- 43h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री यशवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्या.घुणकी ता-हातकणंगले जि- कोल्हापूर तर्फे सेक्रेटरी संजय संपतराव पाटील - कर्ज देणार
गहाणखत लिहुन देणार : विलास आत्माराम झेंडे रा. मोहरे यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5077-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 458/अ क्षेत्र 0.3880 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास आत्माराम झेंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1050000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
अलका विलास झेंडे - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 892) ,
अमर विलास झेंडे - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 892) ,