Ferfar #14652 · माले
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 77
- Talathi
- अमित बापुसो घोलप
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोडोली व्यापारी ग्रामीण सहकारी पत संस्था मर्या., कोडोली. शाखा - कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : जयदीप सुभाष पाटील रा. माले यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5139-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 77 क्षेत्र 0.3030 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयदीप सुभाष पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.