Ferfar #3487 · जाफळे
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 24, 375, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक १८९० दि. ११/११/१९८९ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- आनुबाई शामराव पाटील बाजीराव रामराव पाटील बाळाबाई जगन्नाथ खारखांडे