Ferfar #3488 · जाफळे
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजूस दाखल केले जमिनी बाबत मौजे जाफळे तालुका पन्हाळा येथील अर्जदार शामराव दत्तू पाटील व इतर 19 रा. जाफळे यांची नावे दाखल असलेल्या जमिनीला वहीवाटी प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे वाटप होऊन मिळणेबाबत विनंती केले वरून मा.तहसीलदारसो पन्हाळा यांनी खालील प्रमाणे वाटणीपत्र करून दिले
1. भीमराव दत्तू पाटील बाबासो आनंदा पाटील सिंधू राजाराम पाटील वंदना राजेंद्र रेपे व राणी बाजीराव मगदूम यांचे वाटपास आलेले गट नंबर 135 मधील क्षेत्र 0.2650 समाईक तसेच
2. शामराव दत्तू पाटील भीमराव दत्तू पाटील बाबासो आनंदा पाटील सिंधू राजाराम पाटील वंदना राजेंद्र रेपे राणी बाजीराव मगदूम छाया तानाजी पाटील पूजा पंकज ठाणेकर व भिकाजी तानाजी पाटील यांचे वाटपास आलेले मिळकत 1. गट नंबर 263 मधील क्षेत्र 0.0860 सामाईक तसेच २. गट नं. 563 मधील 0.1165 आर क्षेत्र सामाईक तसेच ३. गट न. 79 मधील क्षेत्र 0.2100 आर क्षेत्र सामाईक
सदर अर्जामध्ये नमूद केलेल्या जमिनीचे श्री शामराव दत्तू पाटील व इतर 19 जणांनी सरस निरस वाटप केले प्रमाणे मा.तहसीलदारसो पन्हाळा यांचे कडील आदेश क्र. आर टी एस /वाटप /( कलम 85 ) एस आर /162 /2026 दिनांक -11/08/2026 चे आदेश अलेने आदेशा प्रमाणे नोंद केली असे