Ferfar #810 · मिठारवाडी
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 132
- Talathi
- चंद्रकुमार श्रीपती घोडे
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री दत्त ग्रामीण सह. पतसंस्था मर्या. कोडोली ता. पन्हाळा तर्फे प्रतिनिधी अनिल काशिनाथ डांगरे
गहाणखत लिहुन देणार : पांडुरंग लक्ष्मण घारगे रा. मिठारवाडी यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5184-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 132 क्षेत्र 0.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग लक्ष्मण घारगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
पंकज पांडुरंग घारगे - मान्यतादार (खाता क्रमांक :- 549) ,
सुरज पांडुरंग घारगे - कर्जदार (खाता क्रमांक :- 549) ,