Ferfar #2353 · पिंपळे तर्फ सातवे
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 402अ/१
- Talathi
- ऋषिकेश शिवाजी पाटील
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री.गुरूदत्त मल्टीपर्पज को-ऑप क्रेडीट सोसायटी मर्या केर्ले,ता.करवीर,जि.कोल्हापूर तर्फे मॅनेजर अतुल बाबुराव चौगले-कर्ज देणार
गहाणखत लिहुन देणार : दिलीप आनंदा फाटक रा. पिंपळे तर्फ सातवे यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5198-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 402अ/१ क्षेत्र 0.4090 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप आनंदा फाटक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुरज दिलीप फाटक-मान्यता देणार (खाता क्रमांक :- 675) ,
सुनिता दिलीप फाटक- सहकर्जदार (खाता क्रमांक :- 675) ,