Ferfar #2732 · गिरोली
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 183
- Talathi
- मोनाली बबन चव्हाण
- First seen
- 39h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ए.पी पाटील सर्वोदय ग्रमीण सहकारी पतसंस्था मर्या हसूर,ता.शिरोळ,जि.कोल्हापूर शाखा- जयसिंगपूर,ता.शिरोळ, जि.कोल्हापूर-कर्ज देणार
गहाणखत लिहुन देणार : अमर उत्तम कदम रा. गिरोली यांनी दुय्यम निबंधक पन्हाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5120-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 183 क्षेत्र 0.5550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमर उत्तम कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुनिता मोहन कदम- मान्यता देणार (खाता क्रमांक :- 1962) ,
पुजा अमर कदम- सहकर्जदार (खाता क्रमांक :- 1962) ,