सातबारा Watch

← कसबा बोरगांव

Ferfar #1760 · कसबा बोरगांव

पन्हाळा, कोल्हापूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
19, 47
Talathi
शरद नामदेव पाटील
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार मारुती केशव कदम यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मारुती कृष्णा कांबळे ऐवजी मारुती केशव कदम असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पन्हाळा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.75 दि. 16/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 02/01/2024 मधील नोंदणी क्र.पी- अन्वये मारुती कृष्णा कांबळे ऐवजी मारुती केशव कदम असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .