Ferfar #1763 · कसबा बोरगांव
पन्हाळा, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 204
आदेश दिनांक : 15/10/2025
मा तहसीलदारसो पन्हाळा यांचेकडील आदेश क्र आरटीस/लक्ष्मीमुक्ती योजना/एसआर/२०४/२०२५ दि १५/१०/२०२५ नुसार अरुण राजाराम चव्हाण यांच्या ७/१२ वर त्यांची कायदेशीर पत्नी नंदाताई अरुण चव्हाण यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल करणेकामी आदेश झालेने फेरफार नोंद